Saturday, September 18 2021 12:56 pm
ताजी बातमी

Category: जम्मू-काश्मीर

Total 6 Posts

निष्पापांचा बळी घेतल्याचा कुटुंबीयांचा दावा….!

जम्मू काश्मीर पोलिसांनी तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर कुटुंबीयांने ते निर्दोष असल्याचा दावा केला आहे. या चकमकीत ठार झालेल्यांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा मुलगा असून दुसरा ११ वीत शिकत होता असा दावाही

१२ दिवसांनंतर काश्मीरमध्ये दूरध्वनी आणि २जी इंटरनेट सेवा सुरू

जम्मू काश्मीर:-   काश्मीरमध्ये शनिवारपासून दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली आहे. तर जम्मूसह कठुआ, उधमपूर, सांबा, रियाशी या जिल्ह्यातील दूरध्वनी आणि २जी इंटरनेट सेवाही सुरू झाली आहे. जम्मू आणि काश्मीरला विशेष

नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्ताकडून गोळीबार;एक जवान शहीद

जम्मू :  आज सकाळी  झालेल्या  जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी कडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबाराला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर

सुरक्षा दलाच्या चकमकीत २ दहशतवादी ठार

जम्मू-काश्मीर :- जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवादी  यांच्यात आज सकाळी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी  दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालून यमसदनात पाठविली आहे. शोपियान जिल्ह्यातील द्रगड सुगान परिसरात दहशतवादी असल्याची माहिती  सुरक्षा दलांना  मिळताच सुरक्षा

पुलवामात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान , अनंतनागमध्ये चकमक सुरु

जम्मू-काश्मीर : पुलवामा आणि अनंतनागमध्ये सुरक्षा दलानं चकमकीत आणखी दोन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. अनंतनागमधील देहरुना गावात भारतीय लष्कर आणि अतिरेक्यांमध्ये चकमक सुरु आहे. पुलवामातील पंजगाम

पुलवामा मध्ये दहशतवादी चकमकीत ३ दहशतवादी ठार;१ जवान शहीद

जम्मू-काश्मीर:- पुलवामा येथील  दलीपोरा मध्ये काल रात्री सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाले असून दोन जवान जखमी झाल्याचे