Tuesday, July 23 2019 10:20 am

Category: कल्याण

Total 3 Posts

विठ्ठलवाडी स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर  तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कल्याण :-  आज सकाळी  मध्य रेल्वेवरील विठ्ठलवाडी स्थानकाजवळ  ओव्हरहेड वायर  तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली.  ओव्हरहेड वायर तुटल्यानं बदलापूर वरून  मुंबईकडे येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कामावर जाण्याच्या  वेळी खोळंबा झाल्याने प्रवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.  सकाळी

विद्यापीठ उपकेंद्राच्या कार्यक्रमात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घातला गोंधळ

कल्याण :- मुंबई विद्यापीठ उपकेंद्र येथील ‘स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड अप्लाइड सायन्स’च्या उद्घाटन कार्यक्रमात मोठा गोंधळ झाल्याची घटना कल्याण येथे घडली. या कार्यक्रमात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घोषणाबाजी केली. या

शिवसेनेच्या लाचखोर नगरसेवकाला लाचलुचपत प्रतिबंध विभागाने केली अटक

कल्याण – शिवसेना नगरसेवक गोरख जंगलीराम जाधव याला  लाचलुचपत प्रतिबंध विभागाने १ लाखांची लाच घेण्याच्या आरोपात अटक केली आहे. सिव्हील कॉन्ट्रॅक्टर  हे तक्रारदार असून कल्याण महानगर पालिकेकडून मे.क्लासिक कन्स्ट्रक्शन कंपनीतर्फे