Wednesday, February 26 2020 10:36 am

लोकवृत्तांत ऑनलाइन टीम

3447 Posts

विकासकाच्या प्रस्तावरुन ठाण्यात सेंट्रल पार्क-प्रशासनाने विकासकाला दिला टीडीआर – माजी विरोधी पक्षनेते नजीबमुल्ला यानाचा सभागृहात गौप्य्स्फोट

ठाणे : ठाण्यात सेंट्रल पार्क उभारण्याची मागणी एका विकासकाने विना मोबदला घेता केली. त्यानुसार सेंट्रलपार्कचा प्रस्ताव तयार करण्यात आला. प्रस्तावात या सेंट्रल पार्कबाबत पालिकेला कुठलाही मोबदला विकासकाला द्यायचा नाही. असे

नोकर भरतीबाबत सरकारकडून अध्यादेश जारी, महापोर्टल बंद होणार ?

मुंबई : सततच्या तक्रारींनंतर ठाकरे सरकारने नोकर भरती करणाऱ्या महापरीक्षा पोर्टलबाबत एक अध्यादेश काढला आहे. यात सरकारने महापरीक्षा पोर्टल थेट रद्द करण्याऐवजी परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करण्याचे निर्देश देण्यात आले

‘माझे शब्द मागे घेतो’, एमआयएमचे आमदार वारिस पठाणा यांचा माफिनामा

मुंबई : १५ कोटी मुस्लीम १00 कोटी हिंदूंवर भारी पडतील, असं वक्तव्य वारिस पठाण यांनी केलं होतं. करणारे एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली बाजू मांडली आहे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची शरद पवार, अजित पवारांशी तासभर चर्चा

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाची  बैठक झाली. या बैठकीला स्वत: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि  शिवसेना खासदार संजय राऊतही

ठाणे पालिकेच्या गलथान कारभारा विरोधात २४ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण भ्रष्ट्राचार लपविण्यासाठी आरटीआयमध्ये उडवाउडवीची उत्तरे

ठाणे : ठाणे महापालिका शिक्षण विभाग, नगररचना विभाग, शहर विकास विभाग आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत भ्रष्टाचार सुरु आहे. याबाबत वेळोवेळी केलेल्या तक्रार अर्जाला केराची टोपली तर माहितीच्या अधिकारात उडवाउडवीची उत्तरे

ठामपा बदल्यांचे गौडबंगाल-वाद अधिकाऱ्यात, ठेकेदार मात्र धास्तावले

ठाणे : व्हाट्सअप वरील वल्गर संदेश, नागरविकास मंत्र्यांचा हस्तक्षेप, शिवसेनेतील घुसमटीचे दर्शन गुरुवारच्या महासभेत स्पष्ट दिसले. अधिकाऱ्यांचे स्वाभिमान दुखावल्याने पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्येच बेबनाव कुरघोडीच्या राजकारणात गट स्वपक्षियांवरच उठले. अधिकारी हे अधिकाऱ्यांना

शेतकऱ्यांची फसवणूक, महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ भाजपाचे धरणे आंदोलन शहराध्यक्ष आमदार निरंजन डावखरे

ठाणे : जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना–काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली असून, आघाडी सरकारच्या बेफिकीरीमुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. त्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे

विद्यार्थ्यांनी घेतले भूकंपा पासून वाचण्याचे थरारक धडे

पालघर :मागील दीड ते दोन वर्षांपासून पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी या भागात भूकंपाचे लहान-मोठे हादरे सुरूच असून यामुळे येथील नागरिक भीतीच्या छायेखाली जगताहेत भुकंपा वेळी घेण्यात येण्याची काळजी आणि

ठाण्यात रंगला शिवभूषण पुरस्कार सोहळा ठाणे मराठा क्रांती मोर्चा आयोजित शिवजयंती

ठाणे : छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ स्वराज्याचा स्थापना केली नाही तर स्वराज्य सुजालाम, सुफलाम करण्यासाठी विविध क्षेत्रात आघाडी घेतली होती. त्यांच्या शौर्य, व्यवस्थापन कौशल्यातून धडा घेत आजही समाजात अनेक मावळे

गौणखनिज उत्खनन प्रकरण – अधिकारी आणि विकासकाची अशीही “दोस्ती”  दोस्ती डेव्हलपर्सला अधिकाऱ्यांनी १२८ कोटींऐवजी २२ कोटी ६९ लाखाचा दंड ठोठावला – मात्र वसुलला नाही    

ठाणे : सरकारने पारदर्शक कारभाराचे कितीही धिंडोरे पिटले तरी,सरकारी अधिकारी भ्रस्टाचारासाठी कशी पळवाट काढतात याचा उत्तम नमुना ठाणे जिल्ह्यात पाहावयास मिळाला आहे.अनधिकृत गौण खनिज उत्खनन प्रकरणी ठाणे जिल्हा प्रशासनातील अधिकारी