Friday, May 24 2019 8:41 am

लोकवृत्तांत ऑनलाइन टीम

2001 Posts

कळवा प्रभाग समितीचे निकृष्ट दर्जाची नालेसफाई

कळवा :- ठाणे महानगरपालिका कळवा प्रभाग समिती यांच्यामार्फत पावसाळ्याची नालेसफाई चालू असताना कळव्यातील ओतकोनेश्र्वर नगर येथे नालेसफाई चे काम निकृष्ट दर्जा होत असल्याने नाल्या लगत असलेल्या ज्ञानगंगा चाळीतील सर्व घरांमध्ये

जितेंद्र आव्हाड यांनी केली ठामपा बरखास्तीची मागणी

ठाणे :-  शिवसेनेकडून गेली सात वर्षे संविधानिक मूल्यांची हेळसांड केली जात असल्याचा आरोप   आ. जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.  संविधानिक मूल्यांची हेळसांड होत असल्याचे  पुराव्यासह उघड करून आ. जितेंद्र आव्हाड यांनी ठामपा बरखास्तीची मागणी केली

वनडे वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना

मुंबई :- भारतीय क्रिकेट संघ   वनडे वर्ल्ड कप स्पर्धेसाठी  काल (मंगळवार) रात्री उशिरा इंग्लंडला रवाना झाला. ३० मे रोजी इंग्लंडमधील वेल्स येथे वर्ल्ड कप स्पर्धेची सुरुवात होत आहे. ही स्पर्धा १४ जुलैपर्यंत

जोगेश्वरीला सिलेंडरचा स्फोट ; १३ जण जखमी

मुंबई :- जोगेश्वरी येथे सिलेंडरचा स्फोट झाला असून यामध्ये १३ जण भाजले आहे, जखमींना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.  स्फोटाची माहिती मिळताच ओशिवरा पोलीस,

शहापूर तालुक्यात पालकमंत्र्यांच्या पाणी टंचाई दौरा

शहापूर :- शहापूर तालुक्यातील  दापुर-माळ गावात 70 वर्षांनी प्रथमच महाराष्ट्र राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दौरा केला आहे. या  दौऱ्यात शासकीय ग्रामस्थांनी पाणी टंचाईच्या समस्यांचा एकनाथ शिंदे यांच्या समोर पाढाच वाचला.अजनुप- दापुर ग्रामपंचायतमधील

ठाणे-मुलुंड मार्गावरील धोकादायक दगडी कमान कोसळण्याची शक्यता

ठाणे :-  ठाणे व मुलुंड या दोन शहरांना जोडणारी दगडी कमान धोकादायक असल्यामुळे ती कमान कोसळण्याची  नागरिकान मध्ये पसरली आहे. ठाणे शहरातून मुंबईला जाण्या-येण्यासाठी या मार्गाचा वापर केला जातो. त्यामुळे या

ईव्हीएमची सुरक्षा ही आयोगाची जबाबदारी: प्रणव मुखर्जी

नवी दिल्ली :– सर्व ईव्हीएमची सुरक्षा ही आयोगाची जबाबदारी असल्याचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हंटले असून व्हीएमशी कथित  छेडछाडीच्या शक्यतांबाबत मुखर्जी यांनी  चिंता व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकांच्या निकालांआधी आलेल्या एक्झिट

पोलिस ग्रॅण्टमधून टीएमटी कर्मचा-यांची थकबाकी द्या नजीब मुल्ला यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

ठाणे :-  टीएमटीच्या मोफत प्रवासापोटी  गेल्या १० वर्षांपासून पोलिसांनी  थकविलेली २३ कोटी रुपयांची थकबाकी पालिकेकडे जमा केली आहे.या थकबाकीचा विनियोग टीएमटी कर्मचा-यांची आजवरची थकबाकी अदा करण्यासाठी करावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉग्रेसचे नगरसेवक

गंगा जमुना वर हातोडा पडणार मुंबईमधील पहिलं जुळ थिएटर होणार जमीनदोस्त

मुंबई : मुंबईतील ‘गंगा-जमुना’ चित्रपटगृह लवकरच जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. मुंबईमधील ताडदेव येथे स्थित गंगा जमुना हे पहिले जुळे थिएटर आहे. मुंबई महापालिकेच्या सर्वेक्षणात ही वास्तू अतिधोकादायक असल्याचं आढळलं आहे. गंगा

वज्रेश्वरी मंदिरावरील दरोड्याचा उलगडा; 5 जणांना अटक, 3 आरोपी फरार

ठाणे :- ठाणे जिह्यातील भिवंडी तालुक्यातील प्रसिध्द तिर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी मंदिरावरील दरोड्याचा उलगडा झाला आहे. सदर दरोडा प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दरोड्यातील 2 लाख 83 हजार