Friday, May 24 2019 7:13 am

लोकवृत्तांत ऑनलाइन टीम

2001 Posts

भोपाळमध्ये ठाकूर विरुद्ध सिंह. चुरशीचा सामना

भोपाळ :- देशभरातील सर्वात महत्त्वाच्या जागांपैकी एक म्हणजे भोपाळ मतदारसंघ आहे. भोपाळ मतदारसंघ हा भाजपचा किल्ला मानला जातो. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर विरुद्ध दिग्विजय सिंह यांच्यात भोपाळमध्ये सामना रंगला आहे.

उत्तर मुंबईतून उर्मिला मातोंडकर पिछाडीवर

मुंबई :- उत्तर मुंबई मतदारसंघातून  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर पिछाडीवर असल्याचे चित्र दिसतंय तर  उत्तर मुंबईतील भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी हे प्राथमिक कलांनुसार आघाडीवर आहेत भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना अभिनेत्री

मावळ लोकसभा मतदारसंघात पवार घराण्याला मोठा धक्का;पार्थ पवार पिछाडीवर

पुणे :- मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेच्या उमेदवारी साठी उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचे नातू व  अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे तब्बल ७४ हजार ४८७ मतांनी मागे पडले आहेत.

महाराष्ट्रातील आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल समोर येत आहे. यात  एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत.त्यामुळे नक्की कोणाची सत्ता येणार? याकडे सगळ्यांचे लक्ष

अबकी बार पुन्हा मोदी सरकार?

मुंबई :- 2019 च्या लोकसभा निवडणूक या 29 राज्य आणि 7 केंद्रशासित प्रदेश यतीन एकूण 542 लोकसभा मतदारसंघात पार पडली. आज या निवडणुकीचे भवितव्य देशाला समजणार आहे. 2019 च्या लोकसभा

लोकसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरवात; कोणाला मिळणार पूर्ण बहुमत.

मुंबई :- लोकसभा निवडणुकीत यावेळी पहिल्यांदा व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही पाच मतदान केंद्रांमध्ये मतदानयंत्रे आणि मतपावत्या याआधारे मतपडताळणी केली जाणार आहे. प्रत्येक

आज वॉरझोन मधली लढत – नमो वि. रागां कोण जिंकणार ही लढत?

मुंबई:- देशातल्या 17 व्या लोकसभा निवडणुकीचा निकाल आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होईल. या निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. देशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता येणार की काँग्रेस यावेळी शह देऊन रोखणार? हा प्रश्न

भाजपचे एकही कार्यालय ठेवणार नाही, भीम आर्मीची धमकी

सोलापूर : सोलापूर मतदारसंघांत जर वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात निकाल लागल्यास भाजपचे सर्व कार्यालय फोडणार अशी धमकी भीम आर्मीने दिली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्याआधीच हिंसा भडकवण्याचा प्रयत्न

वंचित बहुजन आघाडीच्या सर्वच्या सर्व 48 जागा येऊ शकतात,प्रकाश आंबेडकरांना विश्वास

मुंबई  : लोकसभा निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्रात सर्वच्या सर्व 48 जागा येऊ शकतात, असा प्रकाश आंबेडकर यांना विश्वास आहे. २३ मे ला लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर  एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता

मढवींनी डिपॉझीट वाचवून दाखवावे मिलींद पाटील यांचे खुले आव्हान

ठाणे – सत्ताधारी शिवसेनेकडून गेली सात वर्षे संविधानिक मूल्यांची हेळसांड केली जात आहे. ते पुराव्यासह उघड करून आ. जितेंद्र आव्हाड यांनी ठामपा बरखास्तीची मागणी केली आहे. मात्र, उपमहापौर रमाकांत मढवी