Tuesday, July 23 2019 2:24 am

हे आहेत ठाणे जिल्ह्यातील ‘ब्लॅक स्पॉट्स’ !

 ठाणे -: ठाणे जिल्ह्यातील १०७ अपघातग्रस्त ठिकाणांची  ‘ब्लॅक स्पॉट्स’ यादी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी शाम लोही यांनी प्रसिध्द केली आहे.

राज्य महामार्गावर २३ स्पॉट्स

मामणोली, आंब्याचे वळण, माळशेज घाट,  शिसवे वाडी, गोविली, मोहप फाटा, कांबा, काजूपाडा, शेषेवाडी,प्लेझंट पार्क, हटकेवाडी, कृष्णा कॉम्प्लेक्स, कशेळी तोल नका, कल्याण फाटा,शिळ फाटा, रेतीबंदर, रहेमानिया हॉस्पिटल, गावदेवी बायपास, ब्रह्मांड सिग्नल, गायमुख, ओवळा सिग्नल, गायमुख, वाघबीळ ,विजय सेल्स जीबी रोड,

राष्ट्रीय महामार्गावर ४५ स्पॉट्स

येवाई पिसे, वाल्शिंद, पुंढेफाटा चेरपोली घाट, वेहळोली, गुरुनानक धाबा, खातिवली वाशिंद-पाली फाटा, कसारा बायपास, उंबरमाळी- शिरोळ फाटा, सोनाळे फाटा, वशाळा, जव्हार फाटा, वडपे भिवंडी बायपास, ब्रेक फेल पॉइंट कसारा घट, खडीवली फाटा, डोलारे पेट्रोल पंप, कुकसा बोरीवली, आडगाव, आसनगाव फाटा, लाहे फाटा, कळमगाव फाटा, चेरपोली, खर्डी ब्रिज- फौटेन हॉटेलजवळ, पुंढे, स्टार हॉटेलजवळ, साईबाबा खिंड, घोडबंदर खिंड, पाली आणि दिल्ली दरबार हॉटेल, दिवा पेट्रोल पंप, ओवळा गाव,खारेगाव तोल नका, माणकोली नाका, आर.सी.पाटील गैप, अरुण कुमार कावरी, दिवा गाव, खारेगाव ब्रिज, खारेगाव तोल नका, पिंपळास फाटा, माजीवाडा, रांजनोली फाटा, दुर्गाडी ब्रिज, रिलायन्स पेट्रोल पंप कोनगाव, गोवे नाका, कोपरी ब्रिज, तीन हात नाका, नितीन नाका,

इतर मार्ग नवी मुंबई, ठाणे ३९

सायन पनवेल मार्ग खाडी ब्रिज दोन्ही लेन्स, सायन पनवेल वाशी गाव, सानपाडा जंक्शन, जुई नगर स्थानक, उरण फाटा, सीबीडी फ्लायओव्हर पनवेलकडे, सीबीडी फ्लायओव्हर  मुंबईकडे, अन्नपूर्णा ते माथाडी सिग्नल, ऑरेंज सिग्नल ते कोपरी सिग्नल एपीएमसी, मोराज सिग्नल ते एनआरआय सिग्नल, कशेळी ब्रिज, अंजूर फाटा, ऑर्डनन्स फेकटरी, जांभूळ फाटा, गायमुख, नागला बंदर ते भायंदर पाडा, ओवला, आनंद नगर ते  विजय गार्डन सिग्नल, वाघबीळ ते डोंगरी पाडा, पाटील पाडाते ब्रह्मांड, मानपाडा ते दोस्ती, आरमॉल ते तत्वज्ञान, टाटा नाका, काटई नाका, दावडी नाका, विको नाका, रांजनोळी ते पिंपळास फाटा, गेमन, मुंबई ओल्ड आग्रा रोड – निझामपुरा, भोईवाडा, भिवंडी, राहनाळ गाव, चार रस्ता, खारगाव नाका, कळवा शिवाजी चौक, वालधुनी ब्रिज, निसर्ग धाबा, आनंद नगर इ.