Monday, March 24 2025 6:17 pm

संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी अभिवादन

*ठाणे, 24 :-* मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी मुख्मंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळसिंग राजपूत, नायब तहसिलदार दिनेश पैठणकर यांनीही संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.