Tuesday, July 23 2019 1:51 am

मोबाईल अँपद्वारे घरपोच दुधाचे वितरण करणाऱ्या सवंत डेयरीचे गणेशजी नाईक यांच्या हस्ते उदघाटन मुंबई -ठाणे व नवी मुंबईकरांना घरपोच गाईचे सकस व शुद्ध दूध

नवी मुंबई: – नवी मुंबई शहरातील धावपळीच्या व ताणतणावाच्या दुनियेत आज प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या शारीरिक व मानसिक आजारानी त्रस्त असून मनामध्ये कोठेतरी वाटत असतेगड्या आपुला गावच बरा”, परंतु वाढलेल्या महागाईला सामोरे जाण्यासाठी व मुलांचे योग्य शिक्षण जर पूर्ण करावयाचे असेल तर शहरात राहून नोकरीधंदा करणे भाग आहे. शहरातील नागरिकांना गोठ्यातील ताजे व स्वछ गायीचे दूधशेतातील ताजा भाजीपाला याचे नेहमीच आकर्षण राहिलेले आहे पण शहरातील नागरिकांना बाजारात आहे तेच विकत घेण्याशिवाय पर्याय राहत नाही. परंतु आता ज्या नागरिकांना १०० टक्के गाईचे शुद्ध दुध तडक गावाकडील गोठ्यातून पाहिजे असेल तर ते आपल्या मोबाईलमधील अँपच्या माध्यमातून रोज घरी मागवू शकतात. बारामती  येथील कुबौली एग्रो-सवंत डेअरीने १०० टक्के शुद्ध ताजे दुधाचे ब्रँड – सवंत डेअरी अॅपच्या माध्यमातून आजपासून नवी मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल झाले आहे.  वाशी येथे काल ठाणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व  माजी. राज्यउत्पादन शुल्क मंत्री श्री गणेश नाईक यांच्या हस्ते एका छोटेखानी कार्यक्रमात सवंत डेयरीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना श्री गणेश नाईक म्हणाले, ”  दुधामध्ये भेसळ  होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शुद्ध व ताजे गाईचे दूध मिळणे दुर्मिळ होत चालले आहे. गरीब असो वा श्रीमंत आज सर्वजण दुधाचा वापर रोजच्या जीवनात करीत असतातदूध हा आपल्या आहारातील एक अविभाज्य अंग असून जर तेच दूध भेसळ युक्त मिळत असेल तर नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन त्यांना जीवघेणे आजार होऊ शकतात. नागरिकांना  गाईचे शुद्ध व सकस दूध मिळवण्यासाठी कुबौली एग्रो-सवंत डेयरीतर्फे केलेले प्रयत्न खरोखऱच कौतुकास्पद आहेत व  मी स्वतः उद्यापासून सवंत डेयरीचे दूध मोबाईल अँपच्या माध्यमातून माझ्या घरी मागविणार आहे.” भेसळ मुक्त दूध मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून नागरिकांनी याबाबत सतर्क झाले पाहिजे अशी माहिती पत्रकारांना दिली.

      फूड सेफ्टी  अँड स्टॅंडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या मानांकनानुसार सवंत दूध हे भारतातील एकमेवदूध आहे जे एंटिबायोटिक्सअफलाटोक्सिन आणि ऑक्सिटॉसिनपासून मुक्त असून यामध्ये कोणत्याहीप्रकारचे केमिकल उपलब्ध नाहीकुबौली एग्रोसवंत डेअरींनी सह्याद्री डोंगराच्या कुशीमध्ये   निरा नदीच्याघाटीत दुग्धशाळेची रचना केली असून तेथील गायी निरोगी  तंदुरुस्त कश्या राहतील यावर विशेष लक्ष दिलेआहे.

 सवंत दूध डेयरीच्या उद्धघाटन कार्यक्रमाच्या प्रसंगी कुबौली एग्रोसवंत डेयरीचे संस्थापक आणि संचालक डॉ.रवींद्र सवंत यांनी सांगितले की,” आमची डेयरी  ही भारतातील  पहिली डेयरी आहे जी एंटिबायोटिक्स,अफलाटोक्सिन आणि ऑक्सिटॉसिन  मुक्त  दूध थेट डेयरीमधून ग्राहकाच्या घरी रास्त किमतीत (किंमत प्रतिलिटर रुपये ८०/) पोहचवतेआमच्या डेअरी फार्ममध्ये ७०० जर्सी आणि होल्स्टीन गाईं असून दूधकाढण्यापासून ते ग्राहकांपर्यत पोहचेपर्यंत ते दूध मानवी हातापासून दूर ठेवले जाते म्हणजेच आमच्या येथेउपलब्ध असलेल्या आधुनिक यंत्रणेमुळे कोणत्याही प्रीझर्वेटिव्ह्ज अथवा ऍडिटीव्ह मुक्त  तसेच लो बॅक्टेरियाल काउन्ट असणारे दूध इकोफ्रेंडली काचेच्या बाटलीमध्ये पॅकेजिंग करून ग्राहकांना त्यांच्यादरवाजावर वितरित केले जातेआम्ही आमच्या गायींच्या पालनपोषणावर  भरपूर लक्ष केंद्रित करतोआमच्याडेयरी मध्ये  गायी एकाच ठिकाणी  बांधता त्यांना सहज फिरण्यासाठी  जागा केली आहे तसेच त्यांना देतअसलेल्या नैसर्गिक आहारातून आम्हाला उच्च दर्जाचे दूध मिळत आहेसवंत दूध डेयरीने दूध सुरक्षासाठीभारतीय खाद्य सुरक्षा  मानदंड प्राधिकरणाची (एफएसएसएआयमंजूर केली असून पुढील सहा महिन्यांतमलाई पनीरतूप बासुंदी,  श्रीखंड अशी दुधाच्या पदार्थांची श्रुंखला सुरू करण्याची योजना आहे.”

नवी मुंबईतील घरपोच डिलीव्हरी प्रणालीवर बोलताना कुबौली एग्रोसवंत डेयरीचे मनींद्र कुमारसंस्थापकआणि संचालक म्हणाले, “अॅन्ड्रॉइड अँप  आयओएस अॅप येथून आमचे सवंत डेअरी हे अँप डाउनलोड करूनघरपोच दुधासाठी ऑर्डर करू शकतातसवंत दूध केवळ कंपनीच्या अॅपवर दिले जाऊ शकते आणि सुरुवातीलानवी मुंबई येथे मुंबई आणि पुणे येथे उपलब्ध होईलआमच्याकडे आमचे स्वतचे वितरण नेटवर्क आणि ६०अतिरिक्त वितरण करणारे लोक आहेत जे ग्राहकांची  मागणी पूर्ण करतीलसध्या आम्ही आमच्या डेयरीमध्ये सुमारे ६००० लिटर उत्पादक दूध उत्पादन करीत आहोत जे २०२० पर्यंत दररोज २०,००० लिटर वाढेलआमचादृष्टीक्षेप एन्टीबायोटिक्सअफलाटोक्सिन आणि ऑक्सिटॉसिन मुक्त गायीचे दूध समाजाला देऊ करणे आहे सकस  शुद्ध दुधाच्या गुणवत्तेमध्ये आमची डेयरी भारतातील  अग्रगण्य डेयरी आहे.

कुबौली अॅग्रोसवंट डेअरीज विषयी: –  १० वर्षांपूर्वी डॉसावंत यांनी आमच्या समाजाला १०० % शुद्ध दूधउपलब्ध  करण्याच्या मोहिमेला सुरुवात केली होतीया मोहिमेमध्ये नंतर मनिंद कुमार आणि अमेय सुतरावे हीकर्तृत्ववान माणसे जोडली गेलीसवंत डेयरी आपल्या कुटुंबासाठी उच्च दर्जाचे आणि निरोगी दूध तयारकरण्यास समर्पित आहेसवंत दुधाला एफएसएसएआय विभागाने पूर्णपणे तपासणीनिरीक्षण आणि परवानादिलेला आहेत्याहूनही जास्त आम्ही दुधाची सुरक्षितता चाचणी पुन्हा आणि पुन्हा चालविण्यासाठी बांधीलआहोतकुबौली एग्रोसवंत डेयरी कुटुंब  समाजाला उच्च दर्जाचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पुरविण्यासाठीवचनबद्ध आहे.