Friday, February 14 2025 9:08 pm

मुख्यमंत्र्यांचे तिरुपती येथे आगमन; पद्मावती अम्मा मंदिरात घेतले दर्शन

मुंबई 10: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज सायंकाळी उशिराने तिरुपती येथे सहपरिवार आगमन झाले. यावेळी त्यांनी प्रथम तिरूचनुर येथे जाऊन श्री पद्मावती अम्मा मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले.

यावेळी मंदिर व्यवस्थापन समितीने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करून सत्कार केला.