Sunday, September 15 2019 3:17 pm

महाराष्ट्रातील आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा कल समोर येत आहे. यात  एनडीए 200 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. तर युपीएचेही 100 उमेदवारी आघाडीवर आहेत.त्यामुळे नक्की कोणाची सत्ता येणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आत्तापर्यंत लागलेल्या कालानुसार भाजप 20, शिवसेना 10, काँग्रेस 7 आणि राष्ट्रवादी 10 जागांवर आघाडीवर आहे.

महाराष्ट्रातील आघाडीवर असलेल्या उमेदवारांची यादी

नांदेड – अशोक चव्हाण
औरंगाबाद – चंद्रकांत खैरे
कोल्हापूर – संजय मंडलिक
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – विनायक राऊत
माढा – संजय शिंदे
सोलापूर – सुशिल कुमार शिंदे
हातकणंगले – राजू शेट्टी
अमरावती – आनंदराव अडसूळ
शिरुर – अमोल कोल्हे
अहमदनगर – सुजय विखे
सातारा – उदयनराजे भोसले
बीड – प्रीतम मुंडे
नाशिक – हेमंत गोडसे
उस्मानाबाद – ओमराजे निंबाळकर
नागपूर – नितीन गडकरी
नंदुरबार – के.सी. पाडवी
भंडारा गोंदिया – सुनील मेंढे
बारामती – सुप्रिया सुळे
शिर्डी – लोखंडे (शिवसेना)