ब्रह्मांड येथे स्थानिक नगरसेविका सौ. कविता सुरेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून हायमास्ट, विश्रांती कट्टा तसेच धबधबा यांची कामे करण्यात आली. त्याचे उटघाटन आमदार संजय केळकर साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी नगरसेवक मनोहर डुमरे, नगरसेविका सौ.अर्चना मणेरा, कैलास म्हात्रे, ब्रह्मांड कट्ट्याचे राजेश जाधव व नागरिक उपस्थित होते