Monday, June 17 2019 4:13 am

पृथ्वी शॉला झालेली दुखापती ठीक झाली असली, परंतु ?

मुंबई-: उद्याच्या कसोटी मालिकेचा भारतीय संघ जाहीर झाला. 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय खेळाडूंची नावे घोषीत करण्यात आली आहेत. या यादीतून उत्कृष्ट फलंदाज रोहित शर्मा, कसोटी मालिकेतील फलंदाज पृथ्वी शॉ, आणि उत्कृष्ट फिरकीपट्टू आर.अश्विन यांची नावे वगळण्यात आले आहेत.

खेळाडूंची नावे –
विराट कोहली (कप्तान), एम विजय, के एल राहुल, चेतेश्वर पुजार, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव हे खेळाडू उद्या (14 डिसेंबर रोजी) होणाऱ्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात खेळतील. पृथ्वी शॉला झालेली दुखापती ठीक झाली असली, तरी हा सामना तो खेळू शकणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.