Monday, June 1 2020 2:05 pm

पीएमसी बँक खातेदार घेणार राज ठाकरेंची भेट 

मुंबई :- पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंद लादल्याने अनेक खातेदारांमधे असंतोषाचे वातावरण पसरले असून नागरिकांमधे संतापाचे वातावरण पसरले आहे. काल ठाण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महा जनादेश सभे मधे देखील कही पीएमसी बँकेचे खातेदारांनी निदर्शने लावली होत गोरेगाव व घाटकोपर येथे झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत राज यांनी  पीएमसी बँकेच्या गैरव्यवहाराबद्द्ल भाष्य केले होते त्यामुळे आता बँक खातेदार हे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. आता राज ठाकरे हे या घोटाळ्यावर  कही तोडगा काढणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.