Wednesday, October 23 2019 5:23 am

पवारांना प्रत्येक नागपुरकर गुंड वाटू लागला आहे;देवेंद्र फडणवीस 

अहमदनगर :- शरद पवार यांना प्रत्येक नागपुरकर गुंड वाटू लागला आहे. अशी सामान्य नागपुरकरांनाची अवस्था करूँ ठेवली आहे. अश्या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या वर टिका केलि आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना महायुती च्या प्रचारासाठी मुख्यमंत्री यानी कोपरगाव येथे घेतलेल्या सभेत ते बोलत होते. सभेत गेल्या पाच वर्षात भाजप सरकार ने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडला. सभेत बोलत असताना शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादी कांग्रेस यांच्यावर टिकांचा वर्षाव केला.  शरद पवार यांना प्रत्येक नागपुरकर गुंड वाटू लागला आहे.अशी टिका शरद पवार यांच्या वर करत महायुतीच्या उमेदवाराला निवडून दया अस आव्हान नागरिकांना केले.