Monday, June 1 2020 2:03 pm

पवारांचा राष्ट्रवादी पक्ष नसून परिवारवादी पक्ष आहे;शहांची पवारांवर टिका 

मुंबई :-  शरद पवार यांचा  राष्ट्रवादी पक्ष नसून परिवारवादी पक्ष असल्याची टिका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलि आहे.गेल्या पाच वर्षात महाराष्ट्र राज्यात फडणवीस सरकारने आणि केंद्रात मोदी सरकारने वेगाने विकास केला आहे. स्वतंत्रनंतर महाराष्ट्रात शिक्षण,कृषि, उद्योग यामधे आघाडीवर होता मात्र आता महाराष्ट्रात राष्ट्रवादी कांग्रेस खालावला आहे. त्याचे कारण म्हणजे शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या जनते पेक्षा स्वताच्या घराचा जास्त केला त्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी पक्ष नसून परिवारवादी पक्ष असल्याची टीला अमित पवार यांनी केली