Tuesday, July 23 2019 2:55 am

नाशिक-पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत मादी बिबट्याचा मृत्य

नारायणगाव:- पुणे नाशिक महामार्ग जसा मनुष्य साठी धोकादाय आहे तसाच वन्य प्राण्यासाठी सुद्धा धोकादायक झाला आहे. आज नारायणगाव येथी मुक्ताई ढाबा याठिकाणी एक ७ ते ८ वर्षाच्या बिबट्या मादीला अज्ञात वाहनाने  धडक दिली त्या ती जागीच ठार झाली .त्याठिकाणी प्रत्येक्षदर्शी काही व्यक्तींनी तिला रस्तावरुन बाजूला घेतले स्थनिकांनी पोलिसांना हे कळवले असता नारायणगाव पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल सचिन पाचपुते व अतिश काळे यांनी धाव घेतली त्यानंतर वन विभाचे अधिकारी मनीष काळे यांनी पंचनामा करून मृत मादी बिबट्याला ताब्यात घेतले.