Monday, June 17 2019 5:00 am

नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थाकनात गुरूवारी

नवी मुंबईतील तुर्भे रेल्वे स्थाकनात गुरूवारी 43 वर्षीय इसमाने एका मुलीला जबरदस्तीने मिठी मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

गुरुवारी सकाळी अकराच्या च्या सुमारास तुर्भे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 2वर एक तरुणी लोकलची वाट पाहत उभी असताना नरेश जोशी ने मुलीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या प्रकारानंतर आरपीएफ पोलिसांनी तात्काळ प्लॅटफॉर्मवर धाव घेत आरोपीला अटक केली. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे