Saturday, January 18 2025 5:32 am
latest

ध्वजदिन निधी संकलनाच्या माध्यमातून नागरिकांनी देशसेवेत सहभाग घ्यावा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ध्वजदिन निधी संकलनासाठी मुख्यमंत्र्यांकडून एक महिन्याचे वेतन

नागपूर, 08: ध्वजदिन निधी संकलनात नागरिकांनी अधिकाधिक योगदान देत देशसेवेत सहभाग घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. तसेच, ध्वजदिन निधी संकलनासाठी स्वत:चे एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणाही मुख्यमंत्री यांनी केली.