Friday, August 6 2021 8:23 am

दिलीप वळसे पाटील कोरोनाची लागण

मुंबई : कामगार आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलाय.  आज सकाळी ते मंत्रालयात होते. नुकतेच दिलीप वळसे पाटील यांच्याहस्ते शेती इस्त्रालयची या सुधीर भोंगळे यांच्या शेतीविषयक पुस्तकाचे प्रकाशनही झाले होते.

मंत्रिमंडळ बैठक सुरू होण्यापूर्वी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वळसे पाटील घरी निघून गेले. वळसे पाटील यांना लक्षण नसल्याचे निकटवर्तीयनी सांगितले.