डोंबिवलीच्या पाटकर विद्यालयातील कुमारी श्रुतिका जगदीश महाजन या विद्यार्थिनीने शालांत परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळविले . त्याबद्दल तिचे अभिनंदन करताना कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर, सोबत सभागृह नेते राजेश मोरे उपस्थित होते.डोंबिवलीच्या पाटकर विद्यालयातील कुमारी श्रुतिका जगदीश महाजन या विद्यार्थिनीने शालांत परीक्षेत १०० टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळविले . त्याबद्दल तिचे अभिनंदन करताना कल्याण ग्रामीणचे आमदार सुभाष भोईर, सोबत सभागृह नेते राजेश मोरे उपस्थित होते.