Sunday, September 15 2019 11:31 am

डोंगरीत इमारतीचा स्लॅब कोसळला, एकाचा मृत्यू तर एक जखमी

मुंबई :-  इमारतीचा स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना दक्षिण मुंबईतील डोंगरी येथे घडली. या घटनेत एकजण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शब्बीर शेख असे जखमी व्यक्तीचे  नाव आहे. डोंगरीतील चिंचबंदरमधील पहिल्या फ्लँक रोडवरील साईधाम मॉलजवळ या इमारतीचे बांधकाम सरू आहे. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला