Wednesday, April 23 2025 1:59 am

डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

ठाणे, 28 :- भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षण महर्षी डॉ.भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.

यावेळी नायब तहसिलदार दिनेश दैठणकर उपस्थित होते.