ठाण्यातील संकेत जाधव मित्र परिवाराच्या वतीने गेली २४ वर्ष सलग सुरु असलेल्या बाबा अमरनाथ यात्रेकरीता आज प्रारंभ करण्यात आला सकाळी ठाणे महापालिका मुख्यालयापासून बाबा अमरनाथ यात्रेकरीता संकेत जाधव मित्र परिवार ग्रुप रवाना झाला यामध्ये संजय म्हात्रे, संदीप बिरवटकर,आनंद परब,संदीप बेलवले,दिपक उतेकर,प्रमोद,राहुल आदी मान्यवर उपस्थित होते