ठाण्यातील रुद्रांश पाटीलची कौतुकास्पद कामगिरी
ठाण्यातील रुद्रांश पाटीलने इजिप्तची राजधानी कैरो मध्ये झालेल्या प्रेसिडेंट कप या जागतिक अजिंक्य स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावत ठाण्याची मान जागतिक स्तरावर उंचावली आहे.
रुद्रांश पाटील ‘ जागतिक शूटर ऑफ द इयर ‘ तसेच ‘ गोल्डन टार्गेट’चा मानकरी ठरला आहे आणि त्यासोबतच त्याला १५ हजार डॉलरचे मानधन प्राप्त झाले आहे.