ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अंतर्गत ठाणे महानगर पालिका प्रशासनाच्या विरोधात साखळी आंदोलन सुरु केले आहे, त्यातील आजचे आंदोलन माजिवडा मानपाडा प्रभाग समिती समोर करण्यात आले.
अपूर्ण नालेसफाई, अनधिकृत बांधकाम आणि ऐन पावसाळ्याच्या तोंडावर झालेली रस्त्यांची दुरावस्था यांची दखल घेऊन ठामपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे
हे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले, हातात पक्षाचे झेंडे घेऊन, घोषणाबाजी करून प्रशासनाच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी हल्लाबोल आंदोलन केले या वेळी ठाणे शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं.