Thursday, November 15 2018 1:46 pm

ठाणे : पाडा नंबर 4 लोकमान्यनगर येथील नाल्यावरील स्लॅब कोसळला कुणाला इजा झाली नसली तरी एका दुचाकी चे नुकसान झालं आहे शिवसेना गटनेते व स्थानिक नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी तात्काळ संबधित अधिकार्यांसंमवेत पाहणी केली. दोन चाळींच्या मध्ये असलेला नाला व त्यावरील स्लॅब कोसळल्याने इथून येणाऱ्या जाणाऱ्यांना अडचणीचं झालंय.