Monday, May 19 2025 11:22 pm

जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांना केले सविस्तर मार्गदर्शन

राजकीय पक्षांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे तसेच निवडणूक खर्च निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच करण्याचे केले आवाहन

ठाणे, 19 : आचारसंहिता लागू झाल्याने काय करावे, काय करु नये, नामनिर्देशनपत्र कसे भरावे, याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. सर्वांनी आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे तसेच निवडणूक खर्च निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेच करावे, असे आवाहन त्यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात…
[18:50, 18/03/2024] Manoj Sanap Dio Thane: लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 संदर्भात ठाणे जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. अशोक शिनगारे यांची पत्रकार परिषद सुरु….
अपर जिल्हाधिकारी, मुख्य भूमी व भूमापन अधिकारी तथा आदर्श आचारसंहिता समन्वय अधिकारी श्री. विजयसिंह देशमुख, उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम, ठाणे महानगरपालिकेचे मुख्य वित्त व लेखाधिकारी दिलीप सूर्यवंशी, तहसिलदार प्रदीप कुडळ, तहसिलदार श्रीमती उज्वला भगत यांच्यासह विविध प्रसारमाध्यम प्रतिनिधी उपस्थित हाेते