Monday, June 17 2019 4:53 am

घटना घडली परंतु सुदैवाने अपघात टळले

ठाणे-: टीएमसीच्या अधोरेकेखाली आरडीएमसी मार्फत मेसर्सवरील काम चालू असताना अचानक दोन झाडे खाली पडली . आणि ओम प्रॉपर्टीज (मालकः श्री. राकेश म्हात्रे) सॅफिअर हॉस्पिटल समोर, नागनाथ म्हात्रे तलावाच्या बाजूला, एजेंडा भवन, साई नगर, खारेगाव येथे हि घटना घडली आहे. त्वरित घटनास्थळी आरडीएमसी, पोलीस अधिकारी, एमएसईडीसी अधिकारी, 1 अग्निशमन यंत्र आणि 1 रेस्क्यू वाहनासह अग्निशमन दल दाखल झाले आणि परिस्तिथी अन्वरण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सुदेवाने अपघात आणि कोणत्याही प्रकारची दुखापत झाली नाही.