गुढीपाडवा च्या निमित्ताने ठाण्यातील विश्वास चैरिटेबल ट्रस्ट च्या मतिमंद विद्यार्थी ने गुढी बनवल्या आहेत ह्या गुढी २०० रुपयाला विकल्या जातात प्रत्येक वर्ष जवळपास २००० गुढी बनवण्याचा मानस विश्वास चैरिटेबल ट्रस्ट संस्थेचा असतो अशी माहिती अरविंद सुळे यांनी दिली