Wednesday, October 23 2019 5:16 am

खेलो इंडिया 2019 मध्ये जिम्नॉस्टिक स्पर्धेत ठाण्यातील जिम्नॉस्टिकपटू यांच यश

ठाणे-: पुणे बालेवाडी क्रीडाप्रेक्षागृह येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया खेलो 2019 यात रिदमिक जिम्नॉस्टिक स्पर्धेत ठाण्यातील जिम्नॉस्टिकपटू श्रेया भंगाळेकिमया कदम,दिव्याक्षी म्हात्रेकिरण साळुंखेअस्मि बडदेसंयुक्ता काळेकिमया कार्लेजान्हवी ठाकूरस्पृहा साहूआर्या कदम यांनी चमकदार कामगिरी करीत विविध पदकेपटकाविलीप्रशिक्षक पूजा सुर्वे  मानसी सुर्वे यांच्या मागदर्शनाखाली त्यांनी हे यश प्राप्त केले.

 या सर्व जिम्नॉस्टिकपटूंचे  त्यांच्या प्रशिक्षकांचे कौतुक महापौरमिनाक्षी शिंदे यांनी केलेयावेळी सभागृह नेते नरेश म्हस्केगटनेते दिलीप बारटक्केनगरसेवक नरेश मणेराराजेंद्र साप्तेनगरसेविका रागिनी बैरीशेट्टीसंध्या मोरे,विमल भोईरसुखदा मोरेमंगल कळंबेराधिका फाटकपूजा करसुळेनिर्मला कणसेप्रभा बोरीटकररुचिता मोरे आदी नगरसेविका उपस्थित होत्या