संपूर्ण जगात तब्बल ३३ देशांत ३ दिवसांत पाच नेत्यांविषयी माहिती सर्च करण्यात आली. यामध्ये एकनाथ शिंदे टॉपवर होते. तर या शिंदेंविषयी माहिती सर्च करणाऱ्यांमध्ये या देशांचा समावेश आहे.
एकनाथ शिंदेच्या बंडखोरी देशातील राजकीय परिस्थिती ढवळून निघाली असतानाच आता पाकिस्तानमध्येही शिंदेच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
महाराष्ट्राच्या राजकाराणाला हदरवून सोडणारे एकनाथ शिंदे नेमके कोण आहेत याची उत्सुकता पाकच्या नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानी नागरिक एकनाथ शिंदेंबाबत गुगलवरुन माहिती शोधण्याचा प्रयत्न क। पाकिस्तानातील 50 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी एकनाथ शिंदेंविषयी माहिती सर्च केल्याचं समोर आलं आहे.
यामुळे ठाकरे, देवेंद्र फडणवीसांना मागे टाकत एकनाथ शिंदे गुगलच्या ट्रेंड सर्चमध्ये टॉपवर आले आहेत.