Monday, June 17 2019 4:41 am

कांदे फेकून मारा- राज ठाकरे.

नाशिक -: मनसे अध्यक्ष राज ठाकरे कालपासून नाशिक दौऱ्यावर असून  यांनी कळवणमध्ये कांदा उत्पादक शेतकरी, स्वाभिमानी संघटनेचे पदाधिकारी आणि राज ठाकरे यांची बैठक पार पडली.

त्यावेळी शेतकऱ्यांनी मंत्री आपलं म्हणणं ऐकून घेत नसल्याचं राज ठाकरेंना सांगितलं. त्यावर, मंत्री तुमच्या मागण्या ऐकत नसतील, तर त्यांना कांदे फेकून मारा, असा सल्ला राज ठाकरेंनी कांदा उत्पादक शेतकर्यांना दिला.