Saturday, September 18 2021 1:26 pm
ताजी बातमी

एकीकडे होळीचा सण सर्वत्र साजरा होत असताना…

एकीकडे होळीचा सण सर्वत्र साजरा होत असताना ठाण्यातील काही सोसायटी मध्ये 1 मिनिटांसाठी ब्लॅक आऊट पाळण्यात आला धडाडीचे आयुक्त संजीव जैस्वाल यांच्या बदलीला विरोध दर्शवण्यासाठी हा ब्लॅक आऊट पाळण्यात आला असून 1 मिनटं सोसायटीमधील सर्व विधुत पुरवठा बंद करून तसेच कँडल पेटवून संजीव जयस्वाल यांच्या पाठीशी आम्ही ठाम पणे उभे आहोत असा संदेश देण्यात आला आहे.