Thursday, August 22 2019 5:05 am

इटलीमध्ये राहण्याचे स्वप्न होऊ शकते पूर्ण, तेही मोफत.

इटली-: इटलीमध्ये ३ महिने मोफत राहण्याची उत्तम योजना इटलीमधील क्रोटले गावांना संपूर्ण जगभर आणली आहे. इटलीमधील क्रोटले गावात ३ महिने आपण मोफत राहू शकतो, परंतु त्यांनी ३ जाचक तटी ठेवल्या आहेत. त्या ३ जाचक अटी जर तुम्हाला मान्य असतील तर, तुम्ही इटलीमधील क्रोटले गावात कोणत्याही प्रकारची फी न देता राहू शकता. त्या तीन जाचक अटी तिथे राहू इच्चीणाऱ्या प्रत्येकाला कराव्या लागणार आहेत, तर जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या तीन जाचक अटी त्यापुढीलप्रमाणे -:

१. तीन महिने तुम्हाला ते सांगतील ती कामे करावी लागतील.

२. तुम्हाला त्यांची भाषा शिकावी लागतील.

३. तुम्हाला तशेती करावी लागेल.

” ह्या आहेत इटलीमध्ये राहण्याची जाचक अटी.