Saturday, January 25 2025 8:47 am
latest

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत

आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत…

बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे..

बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही.