Monday, June 17 2019 4:54 am

आता पाचवी आणि आठवीत नापास झाल्यास फेरपरीक्षा होणार,निकालाच्या दोन महिन्यांत फेरपरीक्षा

मुंबई-: शिक्षणामुळे नवी पिढी घडण्यास मदत होते. वारंवार आपण एकत आलो कि विद्यार्थांच्या दप्तराच्या वजनामध्ये काही कटोती होणार का, तर त्याहून हि विद्यार्थांसाठी खुशीची बातमी शिक्षण विभागाने दिली आहे, ती म्हणजे आता पाचवी आणि आठवीत वार्षिक परीक्षेत विद्यार्थी नापास झाला तरी त्याला फेरपरीक्षेला बसवून त्याच्या गुन्वतेत वाढ दिसत असल्यास त्याला त्या वर्गातून पास करून पुढील वर्गास जाण्यासाठी प्रवेश द्यावा असा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्राकडून शिक्षण हक्क कायदा 2009मध्ये बदलकरून, हि फेरपरीक्षा वार्षिक निकालाच्या दोन महिन्यांनी होणार हा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे.